-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे चर्चेत आहे.
-
प्रार्थना या मालिकेमध्ये सध्या साडी परिधान करताना दिसत आहे.
-
पारंपरिक लूकमध्ये उठून दिसणाऱ्या प्रार्थनाने नुकतंच हॉट फोटोशूट केलं.
-
यामध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
-
प्रार्थनाने फोटोशूटसाठी खास वन स्ट्रिप, डिप नेक गाऊन परिधान केला होता.
-
यामध्ये ती भलतीच हॉट दिसत होती.
-
तसेच तिने फोटोशूट दरम्यान विविध पोझ देत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्रार्थनाच्या या नव्या लूकचं नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून भरभरुन कौतुक केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

पावसाळ्यात घरात बाथरुममधून गोम, गांडूळ येतात? मग फॉलो करा फक्त ‘या’ 3 ट्रिक्स, पुन्हा दिसणार नाही