-
वय हा केवळ आकडा असतो हे बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिले की लक्षात येते.
-
मलायका चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच मलायकाने एक हॉट फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूट मधील काही फोटो मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
मलायकाने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
-
पांढऱ्या रंगाच्या साडीत खुलले मलायकाचे सौंदर्य…
-
मलायकाच्या या हॉट फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडत आहे.
-
फिटनेसच्या बाबतीत मलायका नेहमीच अव्वल अभिनेत्री ठरली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मराठमोळ्या भाग्यश्री मोटेचा स्विमिंग पूलमध्ये बिकिनी लूक)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली