-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
-
अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मौनी तिच्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
-
मौनी सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
अनेकदा मौनी तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच मौनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून टॉपलेस फोटो शेअर केले आहेत.
-
मौनीचे हे समुद्रकिनाऱ्यावरील बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
मौनीच्या या टॉपलेस फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातून मौनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक