-
बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले आहेत. त्याचसोबतच अनेक तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.
-
यंदा ती तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मालदिवला गेली आहे.
-
यावेळी तिच्यासोबत तिचा पती विकी कौशल, मेहुणा सनी कौशल आणि तिचे जवळच्या काही मैत्रिणी दिसत आहेत.
-
नुकतंच कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्रामवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यातील पहिल्या फोटोत ती छान मजा मस्ती करताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत ती तिच्या मैत्रिणींसोबत समुद्राचा आनंद घेताना दिसत आहे.
-
तिच्यासोबत तिचा मेहुणा सनी कौशलही मालदिवमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
-
कतरिनाचे हे फोटो पाहून ती मालदिवला फार मजा मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

