-
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
अभिनय आणि विनोदी कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.
-
अलका कुबल अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीही करतात.
-
त्यांचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरही त्या सक्रिय असतात.
-
नुकतंच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या पोस्टला त्यांनी ‘हर मंजिल की एक पहचान होती है और हर सफर की एक कहानी…’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
‘Congratulations’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी अलका कुबल आणि टीम लंडनमध्ये गेले आहेत.
-
अभिनेत्री पूजा सावंतसोबतचे फोटोही अलका कुबल यांनी शेअर केले आहेत.
-
अलका कुबल यांच्या या आगामी चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि लोकेश गुप्तेही झळकणार आहेत.
-
‘Congratulations’ चित्रपटाची टीम.
-
अलका कुबल आणि पूजा सावंतचा खास फोटो.
-
अलका कुबल यांचे लंडनमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो : अलका कुबल/ इन्स्टाग्राम)

Pune woman techie rape case: ‘घरात बळजबरीने प्रवेश नाही, सेल्फीही संमतीने काढला’, पुणे बलात्कार प्रकरणात पोलिसांची महत्त्वाची माहिती