-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम म्हणजेच सगळ्यांचा लाडका दादूसवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.
-
अरुण कदम यांच्या विनोदी भूमिकांचे लाखो चाहते आहेत.
-
ते सोशल मीडियावर देखील फारच सक्रिय असतात.
-
अरुण कदम यांचं लेक सुकन्यावर प्रचंड प्रेम आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लेकीबरोबरचे फोटो व्हिडीओ ते शेअर करताना दिसतात.
-
त्यांचे लेकीबरोबरचे डान्स करतानाचे बरेच व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
अरुण कदम यांच्या मुलीचे गेल्यावर्षीच थाटामाटात लग्न पार पडलं.
-
सुकन्या उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. त्याचबरोबरीने तिला मॉडलिंगची देखील आवड आहे.
-
तसेच ती ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते.
-
आपल्या लेकीची पहिली मंगळागौर असो वा एखादा कार्यक्रम अरुण कदम सुकन्याबरोबर नेहमीच दिसतात.
-
इतकंच नव्हे तर सुकन्या सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
तिच्या पारंपरिक लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या