-
टीव्हीवर यश मिळवल्यानंतर अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला आहे.
-
कामातून तिने वेळ काढत सुट्टीसाठी मालदीवचा पर्याय निवडला आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.
-
मौनी रॉयने त्यांना कॅप्शन दिले – लाटांवर नृत्य करा, समुद्रासोबत चाला, पाण्याची लय ओळखा स्वतःला मुक्त करा.
-
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात तिने काम केले आहे.
-
या फोटोंमध्ये मौनी रॉय समुद्राच्या लाटांशी मस्ती करताना दिसत आहे, ज्याला नेटकऱ्यांनी भरपूर लाईक्स आणि कॉमेंट्स केल्या आहेत.
-
फोटोंमध्ये मौनी रॉय रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
-
ती २००७ पासून मालिकांमध्ये काम करत आहे. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेतील तिने सर्वप्रथम काम केले होते.
-
‘जरा नचके देखा’ , ‘कस्तुरी’, ‘पति पत्नी और वो’ यासारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.
-
मौनी रॉय यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८५ रोजी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे बंगाली कुटुंबात झाला.
-
मौनीने केंद्रीय विद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि जामिया मिलिया इस्लामियामधून मास मीडियामधील शिक्षण पूर्ण केले
-
टीव्ही, चित्रपटात काम करण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठली.
-
मौनी रॉयने सूरज नांबियारशी २७ जानेवारी २०२२ रोजी गोव्यात लग्न केले. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल