-
बॉलिवूडमधील अनेक कलाकार एकमेकांशी नातेसंबंधांनी जोडलेले आहेत. आज आपण बॉलिवूडमधील दीर-वहिन्यांच्या जोड्या पाहणार आहोत. (Photo: Katrina Kaif Instagram)
-
कतरिना कैफ आणि सनी कौशल: कतरिना आणि विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी दोघांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे. (Photo: Varinder Chawla)
-
मीरा राजपूत आणि ईशान खट्टर: अभिनेता ईशान खट्टर त्याच्या वहिनीचा म्हणजे मीरा राजपूतचा खूप लाडका आहे. त्यांचा हा फोटो एका पार्टीमधला आहे. (Photo: Ishan Khattar Instagram)
-
श्रीदेवी आणि अनिल कपूर: अनिल कपूर हे श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांचे धाकटे भाऊ आहेत. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. (Photo: Social media)
-
विद्या बालन आणि आदित्य रॉय कपूर: विद्या बालन आणि आदित्य रॉय कपूर हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ते दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. (Photo: Indian Express)
-
राणी मुखर्जी आणि उद्य चोप्रा: मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी आणि उद्य चोप्रा यांनी एक जोडपं म्हणून काम केलं होतं. राणीने उद्यच्या मोठ्या भावाशी आदित्य चोप्राशी लग्न केले आहे. (Photo: Screen Grab)
-
जान्हवी देसाई आणि वरुण धवन: जान्हवी देसाई ही वरुण धवनचा मोठा भाऊ रोहित याची पत्नी आहे. वरुण आणि जान्हवी यांचा फोटो (Photo: Varun Dhawan Instagram)
-
मलाईका अरोरा आणि सोहेल खान: अरबाज खान आणि मलाईका अरोरा यांनी घटस्फोट घेतला आहे. तरीही तिचे सोहेलशी चांगले संबंध आहेत. (Photo: Social media)
-
मलाईका अरोरा आणि सलमान खान: सलमान खानच्या दबंग चित्रपटामध्ये मलाईकाने डान्स केला होता. (Photo: youtube)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा