-
श्रिया सारन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दक्षिणेतील भाषेत काम केल्यांनतर तिने बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
-
श्रिया सारन मूळची हरिद्वार, उत्तराखंड येथील आहे. तिचा जन्म ११ सप्टेंबर १९८२ रोजी झाला.
-
कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात असताना तिला एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
-
ती अनेकदा तिचे बिकिनीतले फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसून येते.
-
नुकतेच तिने बॅकलेस साडीतले फोटो शेअर केले आहेत.
-
श्रिया सारन आपल्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.
-
श्रियाला ओळख मिळाली ते रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटातून, या चित्रपटाच्या यशामुळे तिला सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.
-
श्रियाने तिच्या आईकडून कथ्थक नृत्य आणि राजस्थानी लोकनृत्य शिकले आहे.
-
श्रियाने २०१८ मध्ये अँड्र्यू कोशेव्हशी या परदेशी व्यक्तीबरोबर लग्नगाठ बांधली.
-
या दाम्पत्याने एका मुलीला जन्म दिला असून त्या मुलीचे नाव राधा असे ठेवले आहे. आपल्या मुलीचे फोटोदेखील ती शेअर करते.
-
‘दृश्यम २’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर तिने आपल्या सोशल मीडियावर टाकले आहे. चाहत्यांनामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
‘दृश्यम २’ हा २०१४ साली आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा पुढील भाग आहे. श्रियाने या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका बजावली आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”