-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नन्सीदरम्यान चर्चेत होती.
-
सोनमच्या बेबी शॉवर आणि मॅटर्निटी फोटोशूटची बरीच चर्चा रंगली होती.
-
सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला.
-
तिच्या बाळाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच दिसली.
-
सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे.
-
आता अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांनी त्यांच्या नातवाला एक खास भेट देत त्याचे स्वागत केल्याचं समोर आलं आहे.
-
निळ्या रंगाच्या ताटात पिवळ्या रंगाचा गोल असं यावर डिझाईन आहे. याचे खास कारण म्हणजे वायू या नावाचा या डिझाईनशी शास्त्रीय संबंध आहे.
-
या निळ्या रंगाच्या ताटासोबत एक भांडं आणि दोन वाट्याही आहेत.
-
ही भेट खास आजी आजोबांकडून वायूला दिली गेली आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग