-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देत असते.
-
चित्रपट आणि रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली सई बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून सिंगापूरला पोहोचली.
-
मुंबईत आल्यावर तिला तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचे काम असल्याने ती जास्त दिवस सिंगापूरमध्ये राहू शकणार नाही. त्यामुळे तिने या ट्रीपला ‘शॉर्ट ट्रीप’ म्हटलं आहे.
-
ती तिच्या मैत्रिणीबरोबर तिथे गेली आहे.
-
तिथे फिरताना तिने एका मोठ्या गाडीतून सगळा प्रवास केला.
-
या ट्रीप दरम्यान तिने विविध स्वादिष्ट पदार्थही खाल्ले.
-
ही ट्रीप तिने खूप एन्जॉय केली.
-
तिने शहरातील काही सुंदर दृश्यही टिपली.
-
भारताप्रमाणेच तिच्या फॅशनची झलक ती सिंगापूरमध्येही दाखवताना दिसली.
सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर (इन्स्टाग्राम)

साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की