-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे लाखो चाहते आहेत.
-
आजही या मालिकेचे जुने भागही प्रेक्षक आवडीने पाहतात.
-
मालिकेमधील कलाकारांचा लोकप्रियता तर प्रचंड आहे.
-
या मालिकेमध्ये सोनू हे पात्र साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीही कायम चर्चेत असते.
-
पलक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे विविध फोटो व पोस्ट शेअर करताना दिसते.
-
तिचे ग्लॅमरस व बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात.
-
आताही तिने समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये पलकने बिकिनी टॉप, थाय हाय स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे.
-
समुद्रकिनारी तिने केलेलं हे बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
पलक या नव्या बोल्ड लूकमध्ये फारच हॉट दिसत आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा – Photos : कोणी केली उर्फी जावेदशी तुलना तर कोणी म्हटलं आकाश कंदील, सई ताम्हणकर बोल्ड लूकमुळे ट्रोल)

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काय काय घडलं? घटनाक्रम नेमका काय?