-
राज बब्बर यांनी दोन लग्न केली होती. पहिलं लग्न नादिरा जहीर यांच्याशी केलं होतं.
-
पण त्यांना नादिराला घटस्फोट न देताच स्मिता पाटील यांच्याशी लग्न केलं होतं.
-
धर्मेंद्र यांनीही दोन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर होतं.
-
प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच त्यांनी दुसरं लग्न त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी केलं होतं.
-
गायक उदित नारायण यांनीही दोन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रंजना झा होतं. (फोटो – फेसबूक)
-
दुसरं लग्न त्यांनी दीपा गहतराज यांच्याशी केलं. (फोटो – फेसबूक)
-
दिग्दर्शक निर्माते महेश भट्ट यांचं पहिलं लग्न लॉरेन ब्राईटशी झालं होतं.
-
त्यांना घटस्फोट न देताच सोनी राजदान यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.
-
सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी दोन विवाह केले. त्यांचं पहिलं लग्न सुशिला चरक यांच्याशी झालं होतं.
-
त्यांना घटस्फोट न देताच त्यांनी हेलनशी दुसरं लग्न केलं होतं.
-
संजय खान यांनीही दोन विवाह केले.
-
त्यांनी झरीन यांना घटस्फोट न देता झीनत अमान यांच्याशी लग्न केलं होतं. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्