-
अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही सध्या तिच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
वेड या चित्रपटाद्वारे जिनिलीया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पुनरगमन करत आहे.
-
तर पहिल्यांदाच ती मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
-
ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
-
अशातच तिने नुकतेच तिच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
ते फोटो पाहिल्यावर ती जिनिलीया आहे हे अजिबात ओळखू येत नाहीये.
-
यातील पहिल्या फोटोत जिनिलीया तिच्या आईच्या कडेवर बसली आहे आणि कॅमेऱ्याकडे पाहत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोमध्ये ती अगदीच लहान असून तिच्या डोक्याला टोपरं बांधलेलं दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती