-
संदीपा धार ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
-
कश्मीरच्या श्रीनगरमध्ये संदीपाचा जन्म झाला, कॉलेजनंतर नंतर तिने जाहिराती क्षेत्रात करियर करायचं ठरवलं आणि मग हळूहळू मॉडेलिंगही तिने सुरू केलं.
-
राजश्री प्रोडक्शनच्या ‘इन दिस लाईफ’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
सोशल मीडियावर तिचे कित्येक डान्स व्हिडिओज व्हायरल झाले आहेत.
-
संदीपा तिच्या हॉट बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते.
-
नुकतंच तिने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. त्यातील काही फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
-
यातील फोटोमध्ये ती एका अत्यंत हॉट निळ्या रंगाचा टॉप आणि निळी जीन्स परिधान करून आहे. शिवाय तिच्या एका हातात जळती सिगारेट दिसत आहे. तो भाग थोडासा ब्लर असला तरी लोकांनी ती सिगारेट असल्याचं ओळखलं आहे.
-
या फोटोमुळे संदीपाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तिच्या काही चाहत्यांनी तिच्या या बोल्ड लूकचं कौतुक केलं आहे.
-
तर काही चाहत्यांनी ‘सिगारेट न ओढण्याचे सल्लेही दिले आहेत. या फोटोशूटमुळे तिचे काही चाहते नाराजही झाले आहेत. (फोटो सौजन्य : संदीपा धार / इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल