-
‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोमुळे देशभरात लोकप्रिय ठरलेला मराठमोळा स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे.
-
शिवने ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं.
-
हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं त्याचं गेले काही वर्ष स्वप्न होतं. शिवने त्याचं हेच स्वप्न पूर्ण केलं.
-
सध्या शिवच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
-
शिवने त्याच्या साधेपणाने सगळ्यांची मनं जिंकली आहे.
-
पण त्याचबरोबरीने त्याचं खासगी आयुष्य विशेष चर्चेत आलं आहे.
-
‘बिग बॉस १६’मध्ये शिवचं नाव अभिनेत्री निमृत कौरबरोबर जोडलं गेलं.
-
मात्र आमच्यामध्ये फक्त मैत्री असल्याचं दोघांनीही कबुल केलं.
-
याआधी ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्याची भेट अभिनेत्री वीणा जगतापशी झाली.
-
याच शोमध्ये दोघांचं नातं जुळून आलं. दोघांनी तीन ते चार वर्ष एकमेकांना डेटही गेलं.
-
पण आता शिव व वीणाचं ब्रेकअप झालं आहे. दोघांनीही एकमेकांच्या सहमतीने ब्रेकअप केलं आहे.
-
तर मध्यंतरी शिवच्या आईने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं.
-
अमरावतीच्या मुलीशीच शिव लग्न करणार. तसेच मी पसंत करेल त्याच मुलीशी त्याला लग्न करायचं आहे असं शिवची आई म्हणाली होती.
-
यावर आता शिवने भाष्य केलं आहे.
-
‘इंडिया फोरम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिव म्हणाला, “मी यावर काहीच बोलू शकत नाही. कारण मी घरी गेल्यावर मार खाऊ शकतो. प्रेम कोणावरही होऊ शकतं.”
-
“आईला थोडी या सगळ्या गोष्टी समजतात. ही अमरावतीची आहे तर त्याच मुलीशीच लग्न करणार असं होत नाही. प्रेमाच्याबाबतीत हृदय काही ऐकत नाही.”
-
“आई आता मी बोललो ही सगळी मस्ती आहे. हे तू गांभीर्याने घेऊ नको. आपण नंतर घरी आल्यावर बोलू”. (सर्व फोटो – फेसबुक)
-
(हेही पाहा – “मी संन्यास घेतला नाही आणि…” श्री श्री रवी शंकर यांच्या आश्रमात गेली होती प्राजक्ता माळी, नेटकरी म्हणाले, “तू लग्न न करण्यातच…”)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम