-
बाहुबली सिनेमात देवसेना ही भूमिका साकारणारी अनुष्का शेट्टी या भूमिकेमुळे घराघरात पोहचली (सर्व फोटो सौजन्य-अनुष्का शेट्टी )
-
अनुष्का शेट्टीला बाहुबली सिनेमांमुळे जगभरात ओळख मिळाली
-
अनुष्का शेट्टी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे
-
अनुष्का शेट्टीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत
-
अनुष्का शेट्टीचा स्पेशल लुक, हा फोटोही चांगलाच चर्चेत आला होता
-
याच अनुष्काच्या लुकमध्ये खूप बदल झाला आहे. इतका की हीच देवसेना का? असा प्रश्न लोकांना पडला आहे
-
अनुष्का शेट्टीचं वजन वाढलं आहे. ती आता देवसेनेतल्या भूमिकेप्रमाणे स्लीम ट्रीम दिसत नाही
-
अनुष्काचे हे फोटो व्हायरल होत आहेत
-
अनुष्का शेट्टीचे सोशल मीडियावरचे हे फोटो पाहून चाहत्यांनी अचंबा वाटला आहे
-
अनुष्का लवकरच एका सिनेमातून झळकणार आहे त्याचा प्रोमोही लवकरच झळकणार आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL