-
काँग्रेस नेते, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी काल रात्री वार्षिक इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते आणि मनोरंजन क्षेत्रातील बरेच कलाकार उपस्थित होते. (सर्व फोटो: वरिंदर चावला)
-
‘बॉलिवूडचा भाईजान’ म्हणजेच अभिनेता सलमान खान काळ्या कुर्त्यामध्ये आला होता.
-
सलमान खानचे वडील सलीम खान या पार्टीला उपस्थित होते.
-
मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे आयोजित या पार्टीत सलमान खानच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे आयुष शर्मा, अर्पिता खान, अलविरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री उपस्थित होते.
-
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल सुंदर ड्रेसमध्ये या पार्टीला उपस्थित होती.
-
भाऊ शहबाज बदेशाहीसह शहनाज गिलचा खास फोटो.
-
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पती मोहसिन अख्तर मीरसह या पार्टीला उपस्थित होती.
-
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेही काळ्या साडीत या पार्टीमध्ये सहभागी झाली होती.
-
साजिद खान, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि हुमा कुरेशी हे देखील पार्टीला उपस्थित होते.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफने या पार्टीला हजेरी लावली.
-
जावेद जाफरी, उर्वशी ढोलकिया, रश्मी देसाई आणि पलक तिवारी हे सगळे पार्टीत दिसले.
-
नवविवाहित मानवी गाग्रू आणि कुमार वरुण या पार्टीला उपस्थित होते.
-
गौहर खान आणि सना खान बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत उपस्थित होत्या.
-
‘बिग बॉस’ १६ चा विजेता रॅपर एमसी स्टॅनने या पार्टीला हजेरी लावली.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल