-
मेट गाला इव्हेंटमध्ये रॅम्प वॉकनंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चांगलीच चर्चेत आहे.
-
नुकतंच आलिया भट्टला ‘गुची’ या ग्लोबल ब्रँडसाठी वर्ल्ड ब्रँड अंबेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
-
‘गुची’ने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये आलियाने हजेरी लावली.
-
या इव्हेंटमध्ये आलियाने ब्लॅक कटआऊटच्या शॉर्ट ड्रेसमध्ये हजेरी लावली, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
या इव्हेंटमध्ये कित्येक मोठमोठ्या सेलिब्रिटीजसह आलिया भट्टने फोटो शेअर केले आहेत.
-
या ब्लॅक आऊटफिटबरोबर आलियाने एक पारदर्शक बॅगही जवळ बाळगली आहे.
-
‘गुची’ची ही बॅग पारदर्शक असल्याने अन् त्यात काहीच न ठेवल्याने आलिया प्रचंड ट्रोल झाली आहे.
-
काहींनी तिला ट्रोल केलं तर तिच्या चाहत्यांनी “त्या बॅगेची किंमत ठाऊक आहे का?” असा सवाल करत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
-
फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इंस्टाग्राम

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली