-
अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
मृणालने आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या कामाचे कौतुकही झाले आहे.
-
‘सीता रामम’ या दाक्षिणात्य चित्रपटात मृणालच्या भूमिकेचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही कौतुक केले.
-
नुकतंच मृणाल ठाकूरने कान्स फिल्म फेस्टिवल २०२३मध्ये पदार्पण केले आहे.
-
मृणालचा लूक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
मृणालने काळ्या रंगाचं चकमकी जॅकेट, बॉडीसूट आणि लेस पँट घातली होती.
-
यावर तिने बोल्ड मेकअप करून आपले सौंदर्य आणखीनच खुलवले.
-
फोटोशूटमधील मृणालच्या मादक अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
मृणालचे हे फोटो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सर्व फोटो : मृणाल ठाकूरचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा