-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने फ्लोअर ड्रेस परिधान करून फोटोसाठी हटके पोज दिल्या आहेत. (फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूर या ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसतेय.(फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘बवाल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूर नेहमीच तिच्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी फोटोंवर कमेंट केली आहे. एका चाहतीने लिहिलं आहेकी, “फिगर पाहिजे तर अशीच.” (फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
या लूकमध्ये जान्हवी कपूर खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. (फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूरची आणखी एक किलर पोज. (फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल