-
शाहरुख खान व गौरी खान हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपं.
-
शाहरुख व गौरीचे त्यांच्या मुलांबरोबरचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुहाना व आर्यन अगदी लहान दिसत आहेत.
-
दोघेही शाळेत असतानाचे काही फोटो आहेत.
-
तर, काही फोटो सुहाना अगदी ३-४ वर्षांची असतानाचे आहेत.
-
यामध्ये गौरीजवळ बसलेली सुहाना पाहायला मिळत आहे.
-
फोटोंमध्ये तरुणपणीचे गौरी व शाहरुख त्यांच्या मुलांबरोबर दिसत आहेत.
-
क्युट सुहानाला घेऊन शाहरुख व गौरी खान..
-
खान कुटुंबाचे हे जुने फोटो ‘इन्स्टंट बॉलीवूड’ने शेअर केले आहेत.

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली