-
अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही सध्या ऑस्ट्रेलियात आहे. क्वीन्स लँड या ठिकाणचे तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
श्रिया तिच्या मैत्रिणीसह क्वीन्सलँडमध्ये सुट्टी एंजॉय करते आहे.
-
श्रियाने हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे.
-
क्वीन्स लँडच्या किनाऱ्यावर एंजॉय केल्यानंतर श्रियाने स्कुबा डायविंगही केलं.
-
श्रियाने पोस्ट केलेल्या या फोटोंवर लाईक्स प्रचंड प्रमाणात येत आहेत. तिच्या या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
-
क्वीन्स लँड श्रियाला खूपच आवडलं आहे हे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
श्रियाचा बिकीनी लुकही चर्चेत आहे. याआधी श्रिया तिचे आई बाबा म्हणजेच सचिन सुप्रिया यांच्यासह मालदिव्सला गेली होती.
-
बीचवर मनसोक्त हिंडून झाल्यानंतर असा ब्रेकफास्ट तर हवाच ना!
-
श्रियाचा आणखी एक खास लुक!

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला