-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील सध्या चर्चेत आहे.
-
रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून रसिका घराघरात पोहोचली.
-
नुकतेच रसिकाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो रसिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रसिकाने जांभळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
या फोटोशूटसाठी रसिकाने स्मोकी मेकअप लूक केला आहे.
-
रसिकाच्या या बोल्ड फोटोंना ४१ हजारांहून अधिक लाइक्स आहेत.
-
सध्या रसिका ‘Diet लग्न’ या व्यावसायिक नाटकात काम करत आहे.
-
काही दिवसांपूर्वी रसिकाने मर्सिडीज बेंझ ही नवीन कार खरेदी केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गुलाबी रंगाच्या साडीत खुललं सना केदार शिंदेचं सौंदर्य)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL