-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.
-
या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले ‘संजना’ची भूमिका साकारत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला आहे.
-
नुकतेच रुपालीने एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुपालीने पांढऱ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.
-
साडीतील लूकवर रुपालीने मोत्यांच्या दागिन्यांनी साज केला आहे.
-
रुपालीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले / इन्स्टाग्राम)

‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक