-
फातिमा सना शेख गोव्यात सुट्टी एँजॉय करते आहे. ( सर्व फोटो सौजन्य- फातिमा सना शेख, इंस्टाग्राम)
-
फातिमा सना शेखचे फोटो व्हायरल (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, फातिमा सना शेख, इंस्टाग्राम)
-
फातिमा सना शेखने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
फातिमा सना शेख या फोटोंमध्ये भलतीच हॉट दिसते आहे.
-
फातिमा सना शेखने हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअऱ केले आहेत.
-
फातिमा सना शेखने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
फातिमा सना शेख गोव्यात आहे तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
फातिमा सना शेख कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.
-
फातिमा सना शेखने चाची ४२० या सिनेमात बाल कलाकाराची भूमिका केली होती.
-
फातिमा सना शेख दंगल सिनेमात गीता फोगाटच्या भूमिकेत झळकली होती.
-
फातिमाने त्यानंतर विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
फातिमा सना शेख तिचे खास फोटो कायमच इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.
-
फातिमा या फोटोतही खूपच हॉट आणि खास दिसते आहे.
-
फातिमा सना शेखचा आणखी एक खास अंदाज

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर