-    अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली एक आघाडीची अभिनेत्री आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम पेज) 
-    सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. 
-    सई ताम्हणकरने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई खूपच सुंदर दिसते आहे. 
-    सई ताम्हणकरने या फोटोंना सोना-चांदी असं कॅप्शन दिलं आहे. गोल्ड आणि सिल्व्हर साडीत सई खूपच छान दिसते आहे. 
-    सईचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर विविध कमेंट पडत आहेत अशातच एका कमेंटने लक्ष वेधलं आहे. 
-    सई ताम्हणकरच्या या फोटोंवर भाडिपाच्या सारंग साठ्येने पापलेट अशी कमेंट दिली आहे. त्याच्या या कमेंटलाही ५० हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. 
-    सई ताम्हणकरने भाडिपाच्या Beरोजगार या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. 
-    सई ताम्हणकर तिच्या या फोटोंमध्येही खूपच सुंदर दिसते आहे. 
-    सई ताम्हणकरने भाडिपाच्या Beरोजगार या वेबसीरिजमध्ये एका नागपुरी मुलीची भूमिका साकारली होती. 
-    सईने आत्तापर्यंत विविध सिनेमा आणि सीरियल्समध्ये काम केलं आहे. मिमी या सिनेमातल्या भूमिकेसाठी तिला अॅवॉर्ड्सही मिळाले आहेत. 
-    सईचा आणखी एक बोल्ड आणि खास अंदाज! 
 
  किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  