-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेत मधुराणी ‘अरुंधती’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच मधुराणीने ‘स्टार प्रवाह ढिंचॅक दिवाळी २०२३’ या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
या कार्यक्रमासाठी मधुराणीने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
मधुराणीने नेसलेली साडी ‘प्रथा’ या लोकप्रिय ब्रॅण्डची आहे.
-
साडीतील लूकवर मधुराणीने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
मधुराणीच्या लूकसाठी सुजीत जगताप यांनी मेकअप केला आहे.
-
पिवळ्या साडीत मधुराणीचे सौंदर्य खुलले आहे.
-
लाडक्या लेकीसह फोटोसाठी पोझ देताना मधुराणी…
-
‘Saree Love…’ असे कॅप्शन मधुराणीने फोटोंना दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले-प्रभुलकर / इन्स्टाग्राम)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला