-
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्यमालिकेतून अभिनेत्री शिवाली परब घराघरात लोकप्रिय झाली.
-
अफलातून अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांचं मनोरंजन करते.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शिवालीने काही फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये शिवालीने निळ्या रंगाची शिमरी साडी नेसली आहे.
-
‘ज़ुल्फ़ें खुली रखतीं हैं वो, दिल बांधने के लिए…’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने शिवालीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे
-
शिवालीचा कुटुंबाबरोबरचा सुंदर फोटो…
-
शिवालीच्या या ग्लॅमरस लूकची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
शिवाली काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब / इन्स्टाग्राम)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार