-
तब्बू बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
आज ४ नोव्हेंबरला तब्बू आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
तब्बूच पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे.
-
तब्बूने आत्तापर्यंत अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
बॉलीवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये तब्बूच नाव घेतलं जातं.
-
एका चित्रपटासाठी तब्बू ४ करोड रुपये फी घेते.
-
दर महिन्याला तब्बू २५ लाख रुपायांची कमाई करते.
-
एका जाहिरातीसाठी तब्बू १ कोटी रुपये मानधन घेते.
-
मुंबई आणि हैद्राबादमध्ये तब्बूची आलिशान घर आहेत.
-
गोव्यातही तब्बूचा मोठा बंगला आहे.
-
तब्बूला महागड्या गाड्यांचीही खूप आवड आहे.
-
तब्बूकडे बीएमडब्ल्यू ७ सीरीजची आलिशान कार आहे. या कारची किंमत ७ कोटी रुपये आहे.
-
या व्यतरिक्त तब्बूकडे मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी क्यू ७, टोयोटा फॉर्च्यूनर गाड्या आहेत.
-
नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर तब्बूकडे ५२ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
फोटो (तब्बू इन्सटाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL