-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर लवकरच मावशी होणार आहे.
-
नुकताच समृद्धीच्या बहिणीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील काही फोटो समृद्धीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
‘मावशी मी होणार…’ असे कॅप्शन समृद्धीने या फोटोंना दिले आहे.
-
या फोटोमध्ये समृद्धी तिच्या बहिणीबरोबर पोझ देताना दिसत आहे.
-
नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरने ‘Lovely Clicks’ अशी कमेंट फोटोंवर केली आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून समृद्धी प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..