-
ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अगस्त्य नंदा, शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान आणि विद्या बालन आदींनी शुक्रवारी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. (फोटो: वरिंदर चावला)
-
कार्यक्रमानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन, वृंदा राय यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन जाताना दिसले. (फोटो: वरिंदर चावला)
-
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती. परंतु, हे एकत्रित फोटो पाहताना या चर्चांना आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. (फोटो: वरिंदर चावला)
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन यांनी शाळेच्या कार्यक्रमादरम्यान एका नाटकात सादरीकरण केले. (फोटो: वरिंदर चावला)
-
मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अमिताभ बच्चन उपस्थित होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
अगस्त्य नंदाही यावेळी उपस्थित होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
शाहरुख खानचा मुलगा अबरामनेही शाळेच्या कार्यक्रमादरम्यान एका नाटकात सादरीकरण केले. (फोटो: वरिंदर चावला)
-
सुहाना खानही यावेळी उपस्थित होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला विद्या बालननेही हजेरी लावली होती. (फोटो: वरिंदर चावला)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”