-
२० डिसेंबरला सैफ अली खान व करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूर अली खानचा सातवा वाढदिवस पतौडी हाऊसमध्ये साजरा करण्यात आला.
-
अभिनेत्री करीश्मा कपूरने तैमूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतले काही इनसाईड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये करिश्मा कपूरने चाहत्यांना तैमूरच्या वाढदिवसाच्या केक आणि सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे.
-
तैेमूरच्या वाढदिवसानिमित्त पतौडी हाऊसमध्ये जय्यद तयारी करण्यात आली होती.
-
या पार्टीत करीश्मा व करीनाचा स्टाईलिश लूक बघायला मिळाला
-
पार्टीमध्ये करीश्माने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता व डोक्यावर वाढदिवसाची टोपी घातली होती.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल