-
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूरने १७ डिसेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
नुकताच सईच्या लेकीचा बारसा पार पडला.
-
बारशाचे काही खास फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा पाळणा फुलांनी सजवला आहे.
-
‘Happy And Proud New Parents’ असे कॅप्शन या फोटोंना सईने दिले आहे.
-
सई आणि तीर्थदीप रॉयने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
-
#NamingCeremony #BabyGirl #Princess #Angel असे हॅशटॅग सईने शेअर केलेल्या फोटोंना दिले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल