-
अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील पात्र आता घराघरात पोहोचले असून प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
मुक्ता, सागर, सई, माधवी, पुरू, इंद्रा, जयंत कोळी यांच्याव्यतिरिक्त इतर पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरची जोडी जितकी प्रेक्षकांना आवडते तितकीच मिहिर-मिहिका जोडीही आवडते. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान फॅन पेज)
-
मिहिर-मिहिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे? हे आपण जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२३मध्ये मिहिरने म्हणजेच अभिनेता राजस सुळेने प्रेमाची कबुली दिली होती. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)
-
मागील आठ वर्षांपासून तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं राजसने सांगितलं होतं. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)
-
एवढंच नाही तर राजसने प्रेयसीबरोबरचा फोटो देखील दाखवला होता. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)
-
राजस सुळेच्या प्रेयसीचं नाव चैत्राली पितळे आहे. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)
-
मिहिर प्रमाणे मिहिकाचा देखील खऱ्या आयुष्यातला जोडीदार ठरलेला आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
मिहिका म्हणजे अभिनेत्री मृणाली शिर्के ही बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वी मृणालीने प्रियकरच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
मृणालीच्या प्रियकरचं नाव रोहन परेरा असं आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
-
मृणाली व रोहनचे सोशल मीडियावर खूप फोटो आणि व्हिडीओ आहेत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….