-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम)
-
काळ्या रंगाची साडी, खास टिकली आणि कानातले या वेशभूषेत सईचं सौंदर्य खुललं आहे.
-
सई ताम्हणकरने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.
-
सई ताम्हणकरने याआधी सोना-चांदी नावाने फोटो पोस्ट केले होते ते पण चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
सई ताम्हणकर या फोटोंमध्येही खूप सुंदर दिसते आहे.
-
सई ताम्हणकरने मिमी सिनेमातही खूप सुंदर काम केलं आहे.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची जजही सई ताम्हणकर आहे. त्यातलेही तिचे लूक व्हायरल होत असतात.
-
सई ताम्हणकर साडीमध्ये खूपच सुंदर दिसते.
-
सईचा आणखी एक खास आणि तितकाच स्पेशल लूक

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक