-
अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेत्रा प्रसाद जवादे नुकतेच लग्नबंधनात अडकले. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
या जोडप्याच्या शाही लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
लग्नानंतरही हे कपल सातत्याने चर्चेत आहे. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीनिमित्त अमृताची पहिली मकर संक्रांत करण्यात आली. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
प्रथेप्रमाणे लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला हलव्याचे दागने, काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
त्यानुसार, अमृता आणि प्रसादहीने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हा खास क्षण साजरा केला. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
अमृताने तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
या फोटोंमुळे अमृताने नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीकडे आणि प्रसादच्या काळ्या कुर्त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अमृताच्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाची फुलं आणि प्रसादच्या कुर्त्यावर पतंगांची नक्षी आहे. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)
-
लग्नानंतर हे दोन्ही जोडपं आता आप-आपल्या कामाला लागले असून त्यातूनही वेळ काढून हे सण साजरे करत आहेत. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

Randhir Jaiswal On Trump : “कोणत्याही तिसऱ्या देशाच्या…”, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानाला भारताचं सडेतोड उत्तर; जयस्वाल म्हणाले, ‘भारत-रशिया…’