-
मूळची हिमाचल प्रदेशची रहिवासी असलेली कंगना रणौत अनेकदा तिच्या घरातील फोटो शेअर करत असते. तिने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मनालीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर, तिच्या भव्य बर्फाच्छादित घराचे काही सुंदर फोटो शेअर केल्या आहेत. ते पाहण्यासाठी स्क्रोल करा. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
-
इतकेच नव्हे तर, कंगनाने दीर्घकाळ हिमावृष्टीची वाट पाहणाऱ्या स्थानिक आणि सफरचंद शेतकऱ्यांच्या उत्साहाबद्दल देखील शेअर केले. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
-
कंगना अनेकदा तिच्या मनालीमधील घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
-
कंगना राणौतचे घर पर्वतांवरील इतर ‘पारंपरिक’ घरांसारखेच बांधलेले आहे. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
-
एका जुन्या क्लिपमध्ये, कंगनाने या दगडी घराद्वारे त्यांच्या परंपराचे कशापद्धतीने ‘जतन, पुनर्संचयित आणि पुनरुज्जीवन’ केले आहे हे संगितले होते. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
-
“आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षात आम्हाला दिलेल्या भेटवस्तू, फक्त एका पिढीत आम्ही त्या गमावू शकत नाही …..विशेषतः ती पिढी आमची असू शकत नाही …नाही का!!!” असे काहीसे या अभिनेत्रीने एकदा शेअर केले होते. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
-
“मी एक नवीन घर बांधले आहे. ते जरी माझ्या जुन्या घरलाच वाढवून बनवले असले, तरीही यावेळेस मी ते अगदी पारंपरिक शैलीचे ठेवले आहे. हे घर बांधण्यासाठी नदीतील दगड, स्थानिक स्लेट आणि लाकूड वापरले असून, पर्वतांमध्ये बांधल्या जाणाऱ्या घरांप्रमाणेच याची रचना ठेवलेली आहे.” असे अभिनेत्री कंगना रणौतने एकदा शेअर केले होते.
(फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम -
एका जुन्या क्लिपमध्ये, कंगनाने या दगडी घराद्वारे तिने आपल्या परंपरा कशा पद्धतीने जतन करून त्यांना पुनर्संचयित आणि पुनरुत्तजीवित केल्या आहेत हे सांगितले होते. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”