-
काही दिवसांपूर्वीच बिग बॉस १७चा अंतिम सोहळा पार पडला. मुनव्वर फारुकीने बिग बॉस १७ची ट्रॉफी जिंकली. (फोटो सौजन्य: @munawar.faruqui / Instagram)
-
तर अभिषेक कुमार या पर्वाचा उपविजेता ठरला. अभिषेक कुमारने ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत बिग बॉस रियुनियन पार्टीचे आयोजन केले होते. (फोटो सौजन्य: @aebyborntoshine / Instagram)
-
अभिषेक कुमारने पार्टीत काळ्या रंगाच्या कोट परिधान केला होता. (फोटो सौजन्य: @orryunseen / Instagram)
-
रियुनियन पार्टीमध्ये बिग बॉस १७ मध्ये सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली. (फोटो सौजन्य: @orryunseen / Instagram)
-
बिग बॉस १७च्या पर्वात बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरहान अवत्रामणी उर्फ ओरीची वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली होती. तर अभिषेक कुमारच्या रियुनियन पार्टीत देखील त्याने हजेरी लावली. (फोटो सौजन्य: @orryunseen / Instagram)
-
तसेच ओरीने पार्टीत उपस्थित स्पर्धक आणि पाहुण्यांबरोबर त्याच्या सिग्नेचर पोजमधे फोटो काढले आहेत. (फोटो सौजन्य: @orryunseen / Instagram)
-
ओरीने ‘दिल चाहता है’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘कोई कहे कहता रहे’ या गाण्यावर पार्टीमध्ये जबरदस्त डान्स सादर केला. (फोटो सौजन्य: @orryunseen / Instagram)
-
ओरीने अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी यांच्याबरोबर फोटोज काढले आहेत. (फोटो सौजन्य: @orryunseen / Instagram)
-
तसेच निल भट्ट, मनारा चोप्रा या स्पर्धकांबरोबर ओरीने पोज देत फोटो काढले आहेत. (फोटो सौजन्य: @orryunseen / Instagram)

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल