-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार ‘अधिपती’ची भूमिका साकारत आहे.
-
झी मराठीच्या नायकांनी त्यांच्या प्रेमाची व्याखा सांगितली आहे.
-
हृषिकेशने सांगितले, त्याला प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवायला आवडतो.
-
हृषिकेश नेहमी प्रयत्न करतो की किती ही व्यग्र वेळापत्रक असले तरी त्यांच्या जवळच्या माणसांसाठी नक्कीच वेळ काढतो.
-
हृषिकेशसाठी मटेरिअलिस्टिक गोष्टींपेक्षा आठवणींचा साठा मोलाचा आहे.
-
नात्यामध्ये स्वातंत्र्य असणं खूप गरजेचं आहे असे हृषिकेश सांगतो.
-
हृषिकेश त्यांच्या खास व्यक्तीला हेच सांगणार आहे की नेहमी तुझ्यासाठी आणि तुझ्यासोबत खंबीर उभा असणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हृषिकेश शेलार/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”