-
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मंगल राणे अलीकडेच विवाहबंधनात अडकली आहे.
-
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात मंगलने शोभा ही भूमिका साकारली होती.
-
मंगलने साकारलेली शोभा ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.
-
मंगल आता वैयक्तिक आयुष्यात विवाहबंधनात अडकली आहे.
-
मंगलने संतोष पेडणेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
-
“मिसेस पेडणेकर… ११ फेब्रुवारी २०२४” असं कॅप्शन मंगलने तिच्या लग्नाच्या फोटोंना दिलं आहे.
-
मंगलच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
मंगलच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे.
-
‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेत देखील मंगल महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. ( सर्व फोटो सौजन्य : मंगल राणे इन्स्टाग्राम )

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल