-
Double iSmart – टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राम पोथीनेनी याचा ‘डबल आयस्मार्ट’ हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
Bheema – टाॅलिवूड अभिनेता गोपीचंद याचा धमाकेदार ॲक्शन चित्रपट ‘भीमा’ ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
Gangs of Godavari – ‘गँग्स ऑफ गोदावरी’ हा ॲक्शन सिनेमा ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
SSMB 29 – दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याचा ‘एसएसएमबी २९’ हा चित्रपटही याच वर्षी १४ एप्रिल रोजी रिलीज होत असून महेश बाबूंचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
Kalki 2898 AD – बाहुबली फेम दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा ॲक्शन चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ ९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
Pushpa 2: The Rule – सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा – द राइज’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘पुष्पा २ – द रूल’ हा चित्रपट याच वर्षी १५ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
Saripodhaa Sanivaaram – दाक्षिणात्य अभिनेता नानी यांचा ‘सारिपोधा सनिवारम’ हा चित्रपट २९ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
Devara: Part 1 – अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचा ‘देवरा’ हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल