-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे.
-
या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली.
-
शिवालीने नुकतेच केलेले फोटोशूट इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
निळ्या साडीवर शिवालीने लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘जो निगाह-ए-नाज़ का बिस्मिल नहीं है, वो दिल नहीं है, दिल नहीं है, दिल नहीं है।’ असे कॅप्शन शिवालीने या फोटोशूटला दिले आहे.
-
शिवालीच्या फोटोशूटवर अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘Sundari’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला