-
नुकताच ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ हा सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा झाला.
-
या पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकारांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
-
गायिका सावनी रविंद्र
-
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत
-
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्री वंदना गुप्ते आणि सुकन्या मोने
-
काळ्या साडीत बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान
-
लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अश्विनी भावे
-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर
-
अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर
-
अभिनेत्री वैदेही परशुरामी
-
अभिनेत्री दीपा परब चौधरी
-
अभिनेत्री सायली संजीव
-
अभिनेत्री अमृता खानविलकर
-
अभिनेत्री अनिता दाते
-
अभिनेत्री अलका कुबल
-
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे
-
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे
-
हा सोहळा प्रेक्षकांना शनिवार, १६ मार्च रोजी झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल