-
Zee Chitra Gaurav Puraskar 2024: मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला.
-
यावर्षीच्या ‘झी चित्र गौरव’ सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींनी हजेरी लावली.
-
या दोघींनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान या सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.
-
सारा अली खानने ‘ऐका दाजीबा’ आणि ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स केला.
-
या सोहळ्यात शिल्पा शेट्टीने सुंदर लावणी सादर केली.
-
हा सोहळा शनिवारी १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”