-
महाराष्ट्राच्या टेंशनवरची मात्रा म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम.
-
या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात लोकप्रिय झाली.
-
कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत नम्रताने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली.
-
नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला.
-
नम्रताने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी खास फोटोशूट केला आहे.
-
या फोटोंमध्ये नम्रताने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि फिकट लाल रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.
-
फोटोशूटदरम्यान नम्रताने हटके पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी