-
पारंपरिक असो वा पाश्चिमात्य, कियारा अडवाणी तिचा प्रत्येक पेहराव उत्तमपणे हाताळते.
-
वेगवेगळ्या फॅशनशूटमधील फोटो ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर करत असते.
-
नुकतंच कियाराने एक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यासाठी तिने अतिशय बोल्ड पेहराव केला होता.
-
या सोहळ्यासाठी कियाराने आकाशी रंगाचा कटआउट ड्रेस परिधान केला होता. सॅटीन कापडाच्या या ड्रेसला हायस्लीट होता.
-
यावेळी कियाराने बन हेअरस्टाइल केली होती. ग्लॅमरस मेकअप करत तिने न्यूड लिपस्टिकला पसंती दिली होती.
-
एकंदर तिचा लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
-
कियारा या पेहरावात अतिशय सुंदर दिसत असून हे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत.
-
इतकंच नाही तर चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सच्या रूपात कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
तुम्हाला कियाराचा हा हॉट अंदाज कसा वाटला? (सर्व फोटो : कियारा अडवाणी/सोशल मीडिया)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ