-
अभिनेते सचिन पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
नुकतेच श्रियाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रियाने राखाडी रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
-
राखाडी ड्रेसवर श्रियाने काळ्या रंगाचा ब्लेझर घेऊन फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
या फोटोशूटसाठी श्रियाने डोळ्यांना बोल्ड आय मेकअप केला आहे.
-
श्रियाने या फोटोशूटला ‘Baddie-Core’ असे कॅप्शन दिले आहे.
-
श्रियाने आता पर्यंत अनेक गाजलेल्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ