-
गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांची लाडकी लेक सहा महिन्यांची झाली आहे.
-
राहुल आणि दिशाच्या लेकीचं नाव ‘नव्या’ असे आहे.
-
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी २० सप्टेंबर २०२३ रोजी ‘नव्या’ जन्म झाला.
-
नुकताच राहुल आणि दिशाने नव्याचा सहा महिन्यांचा वाढदिवस साजरा केला.
-
सहा महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त खास केक आणला होता.
-
‘Our Little Lady Is 6 Months Already’ असे कॅप्शन राहुलने वाढदिवसाच्या फोटोंना दिले आहे.
-
नव्याच्या वाढदिसाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
राहुल आणि दिशाने १६ जुलै २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : राहुल वैद्य/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मराठी अभिनेत्रींचा गुलाबी साडीतील सुंदर लूक पाहिलात का?)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”