-
‘दगळी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत घराघरांत लोकप्रिय आहे.
-
पूजाचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला.
-
अभिनेत्रीच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
-
पूजाने होळीच्या सणानिमित्त खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. हा सण पूजा आपल्या पतीबरोबर साजरा करणार आहे.
-
पूजाने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान करून होळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
-
यामध्ये अभिनेत्रीच्या गळ्यातील नाजूक अशा मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
पूजाने या फोटोंना होळी २०२४ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, पूजा सावंतने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )

महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय